Monday 16 March 2015

चावट वर्षा भाग १

उन्हाचा तडाखा जोरदार होता . अगदी भर दुपारची वेळ . पुण्यातील जंगली महाराज आश्रमात time pass करत बसलेलो. तितक्यात एक करारी आवाज आला Excuse Me … मनात अलगत वार्याची झुळूक यावी आणि अगदी प्रसन्न वाटावे तसे वाटले आणि मी सर्रकन मागे वळून पहिले. एक २२ वर्षाची चेह-यावर निरासगता दाटलेली सौंदर्यवती माझ्याकडे आशेने बघत होती. मी काय विचारल्यावर ती लगबगीने पुढे झाली आणि हातातल printout पेपर माझ्यासमोर करून म्हणाली तुम्ही कुठले व्यसन करताय का ? मी क्षणभर आवक झालो पण सावरून लगेच बोललो नाही कुठलेच नाही.  आणि मी झटपट माझा फॉर्म भरून तिच्या हातात दिला आणि बाकीचे सूत्र संचालन माझ्या मित्राने हातात घेतले आणि  तो पुढे चौकशी करू लागला. त्याने नाव विचारले तेव्हा कोवळा चेहरा पण करारी डोळ्यातील चमक कायम ठेवत तिने सांगितले मी… मी वर्षा … वर्षा पाटील… मी विदर्भातील आहे, नागपूरची,  इकडे मी MBA Marketing करतेय,  मॉडर्न college मद्धे पहिले वर्ष.  बोलता बोलता गप्पा वाढत गेल्या आणि तासभर गप्पा मारून झाल्यावर आम्ही एकमेकांचे फेसबुक, email  आणि mobile नंबर पण घेतले.  काहीही म्हणा मुलगी खूप साधी आणि सरळ वाटत होती. तोपर्यंत मी माझ्या पुरुषी नजरेतून वर्षाला पूर्णपणे बघून घेतले. उंची साडेपाच फुट असावी, सावळा पण तुकतुकीत स्कीन मुळे उजळ दिसणारी, नाक एकदम चाफेकळी, काळ्याशार पाणीदार डोळ्यात करारी चमक, खांद्यावर रुळणारे मुलायम केस, भरदार उरोज अंदाजे ३२ साईज असावी, घाटदार पाठ, मस्त कमनीय कंबर २८ साईज असावी , छानशी गोलाई असलेली लुसलुसित गांड आणि उलट्या केळीच्या खांबांसारख्या वरती जाड पण खाली बारीक होत गेलेल्या मांड्या माझे लक्ष विचलित करून गेल्या.  क्षणभर मला ती मला हवी तशीच आणि माझ्या कल्पनेतील संभोगासाठी अगदी परिपक्व मादी आहे ह्याची जाणीव झाली. पण मनात अजूनही तिच्याबद्दल वाईट विचार आलेला नव्हता. पण मनात एक नक्की येउन गेले कि कामिनी ज्याच्या आयुष्यात जाईल त्याचे जीवन नक्की उजळून निघेल   आणि त्या भाग्यवान माणसाला हि कामिनी काहीही कमी पडू देणार नाही हे तिच्या करारी डोळ्यांतून जाणवत राहिले.  जाताना आम्ही अगदी जुने मित्र असल्यासारख्या गप्पा मारत बाहेर पडलो आणि मनात हुरहुर निर्माण झाली खरेच हि सुंदरी माझ्या आयुष्यात माझी प्रेयसी असती तर ….  प्रश्न कायम ठेवून ती सहज बाय करत निघून गेली.
- मल्हार

1 comment:

  1. ह्यात चावटपणा काय केला तिने? तुझ्या मनात कोणत्याही पोरीला बघून वासना येती त्यात पोरीचा काऊ दोष?

    ReplyDelete